प. पू. डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख यांच्या प्रवचनांच्या
CDDVD चे विषय

डिव्हिडी १ - MP3 श्रीमद् भगवद्‌गीता अ. १ ते १८ (सज्जनगड अभ्यासवर्ग २००३ ते २००८) एकुण प्रवचने ८०


डिव्हिडी २ - MP3 ०१) विवेक, वैराग्य, शमादिषट्‍क, श्रद्धा, मोक्ष (प्रत्येक विषयावर १-२ प्रवचने) ०२) कर्मविपाक, पुनर्जन्म, पाप-पुण्य, नरदेह, पुरुषार्थ, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र (प्रत्येक विषयावर १-२ प्रवचने) ०३) पंचकोष, अन्नाद भवन्ति भूतानि, धर्मनीती, दासबोध परिचय, कर्म, उपासना, ज्ञान (प्रत्येक विषयावर १-२ प्रवचने) ०४) समर्थ तत्वज्ञान, तु झडझडोनि वहिला निघ, एकविस समासी, सामर्थ्य आहे चळवळीचे, दासबोध दशक २०, गीता महात्म्य, नामसाधना ०५) ब्रह्मसुत्रे परिचय, श्रीगुरु, समर्थ संप्रदाय, शंकराचार्य-ज्ञानेश्वर, मायावाद-चिदविलासवाद, सोहम साधना, अजपाजप (प्रत्येक विषयावर १-२ प्रवचने) ०६) अध्यात्म आणि जीवन (पाच प्रवचने), गीता-ज्ञानेश्वरी (दोन प्रवचने) ०७) ज्ञानाच्या सात भुमिका (दोन प्रवचने), प्रश्नोत्तरी (पाच प्रवचने) ०८) श्री दत्ताची आरती (पाच प्रवचने), श्रीराम जयराम जयजय राम, जय जय रामकृष्ण हरि (दोन प्रवचने) ०९) आरती संग्रह (श्री शंकर, दुर्गेची आरती, मंत्रपुष्पांजली) - ३ प्रवचने १०) मायातत्व, सुख ११) पंचीकरण


डिव्हिडी ३ - MP3 ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या (५ प्रवचने), गोविंद व्याख्यानमाला (५ प्रवचने), चांगदेव पासष्टी (५ प्रवचने), अमृतानुभव (५ प्रवचने), पसायदान (५ प्रवचने), हरिपाठ (१० प्रवचने), अमृतानुभव (ज्ञान-अज्ञान खंडण) कोल्हापुर अभ्यासवर्ग (२४ प्रवचने)


डिव्हिडी ४ - MP3 पंचदशीतील विवेक प्रकरणे - तत्व विवेक (पाच प्रवचने), महाभुत विवेक (पाच प्रवचने), पंचकोष विवेक (१५ प्रवचने), द्वैत विवेक (८ प्रवचने), महावाक्य विवेक - अमरावती अभ्यासवर्ग (१५ प्रवचने), विचारसागर रहस्य (५ प्रवचने)


डिव्हिडी ५ - MP3 ब्रह्मसुत्रे परिचय, शंकराचार्य-ज्ञानेश्वर, मायावाद-चिदविलासवाद, दशश्लोकी (५ प्रवचने), आत्मबोध नागपुर अभ्यासवर्ग) (१२ प्रवचने), निर्वाण षट्‌क (५ प्रवचने), उपदेश साहस्त्री (५ प्रवचने), प्रश्नोत्तरी (५ प्रवचने), प्रबोध सुधाकर (रत्नागिरी अभ्यासवर्ग, साधना पंचकम् (५ प्रवचने), भज गोविंदम, नारद भक्तीसुत्रे (पुणे)


डिव्हिडी ६ - MP3 ईशावास्योपनिषद (५ प्रवचने), केनोपनिषद (१२ प्रवचने), कठोपनिषद (सिंगापुर)
(११ प्रवचने), कठोपनिषद (पुणॆ) (१५ प्रवचने), माण्डुक्य उपनिषद (५ प्रवचने), छांदोग्य उपनिषद (२० प्रवचने), मुंडक उपनिषद (अमरावती २०१०) (७ प्रवचने)


डिव्हिडी ७ - MP3 दासबोध परिचय (१ प्रवचन), दासबोध प्रवचनमाला (पुणॆ) (५ प्रवचने), दासबोध प्रवचनमाला (नागपुर २००५) (५ प्रवचने), द्वैत कल्पना निरसन (दासबोधातील निवडक समास) (५ प्रवचने), आत्माराम (एक प्रवचन), आत्माराम (२००४) (५ प्रवचने), आत्माराम (सिंगापुर) (६ प्रवचने), सोलीव सुख
(६ प्रवचने), अजपा जप (१ प्रवचन), दासबोध दशक २० (२० प्रवचने)


डिव्हिडी ८ - MP3 अनुग्रह (२ प्रवचने), आत्मबंधन, कल्याण करी रामराया (२ प्रवचने), समर्थ तत्वज्ञान, एकविस समासी, सामर्थ्य आहे चळवळीचे, दासबोध दशक २०, नामसाधना, तु झडझडोनि वहिला निघ (प्रत्येकी १-२ प्रवचने), परीशिष्ट (१२ प्रवचने), आनंदवनभुवनी (५ प्रवचने), समर्थ संप्रदाय, कर्म, उपासना, ज्ञान, आत्मदर्शन, त्रिगुण, बुद्धिप्रामाण्य, मायातत्व, पंचसमासी


डिव्हिडी ९ - MP3 तुकाराम गाथा (८ प्रवचने), अभंग तुकयाचे (१२ प्रवचने), माघवारी, समचरण दृष्टी
(३ प्रवचने), एकनाथी हरिपाठ (५ प्रवचने), श्रीमद्‌ भागवत (पैठण - ९ प्रवचने), अष्टावक्रगीता (५ प्रवचने), कुरुक्षेत्रावर झालेली गीता (३ प्रवचने), श्रीमद् भगवद्‌गीता (२२ प्रवचने), अद्वैत मकरंद (१० प्रवचने)


डिव्हिडी १० - MP3 आत्मबोध (नागपुर अभ्यासवर्ग) (१२ प्रवचने), अलातशांती प्रकरण (पावस अभ्यासवर्ग - १४ प्रवचने), छांदोग्य उपनिषद (पुणे अभ्यास वर्ग –२० प्रवचने), नारद भक्तीसुत्रे (उज्जैन) (१२ प्रवचने)


डिव्हिडी ११ ते १४ - छांदोग्य उपनिषद (दृक-श्राव्य) (पुणे अभ्यास वर्ग) (५ डिव्हिडी)
११- भाग १-४ १२- भाग ५-९) १३- भाग १०-१४ १४अ- भाग १५-१९ १४ब- भाग २०, सदा सर्वदा, धर्मनीती


डिव्हिडी १५ - (विविध विषयांवर (डिव्हिडी-२ मधील) प्रवचने (दृक-श्राव्य स्वरुपात) (२ डिव्हिडी)
१५ अ) धर्म-नीती, गीता-ज्ञानेश्वरी भाग १,२, समर्थ संप्रदाय भाग १,२ सदा सर्वदा, दासबोध कर्म, उपासना, ज्ञान
१५ ब) दासबोध कर्म, उपासना, ज्ञान १,२,३, विवेक, वैराग्य, शमादिषट्‍क, मोक्षेच्छा)


डिव्हिडी १६ - (दृक-श्राव्य) अथर्वशीर्ष, आत्माराम (सिंगापुर) (३ डिव्हिडी)
डिव्हिडी १७ - (दृक-श्राव्य) भागवत (एकादश स्कंध) (पैठण) (७ डिव्हिडी)
डिव्हिडी १८ - (दृक-श्राव्य) नारद भक्तीसुत्रे (पुणॆ) २०१० (४ डिव्हिडी)
डिव्हिडी १९ - (दृक-श्राव्य) आदमापुर गुरुपुजन सोहळा व अभ्यास वर्ग (२००९) (२ डिव्हिडी)
डिव्हिडी २० - (दृक-श्राव्य) हरिपाठ - मुलुंड २०१० (३ डिव्हिडी)
डिव्हिडी २१ - (दृक-श्राव्य) प.पू.डॉ.काका यांचा १९.०३.०९ रोजी मुरगुड येथील सत्कार
डिव्हिडी २२ - MP3 अभ्यास अमृतानुभव (सज्जनगड वर्ग - २००८, २००९, २०१० व २०११)


डिव्हिडी २३ - MP3 मनाचे श्लोक (अमेरीका २००९ -३२ प्रवचने), II) नारद भक्तीसुत्रे (पुणॆ जाने.२०१० -७ प्रवचने), III आत्माराम (यवतमाळ) (मार्च २०१० -४ प्रवचने), IV मुंडक उपनिषद (अमरावती मार्च २०१० -७ प्रवचने), विचारसागर (दुबई मे २०१० -१२ प्रवचने), दासबोध (सिंगापुर जुलै २०१०) VIII स्वतंत्र प्रवचने- १-गणेशाचे स्वरुप (अथर्वशीर्ष), २- विवेकसिंधू (२अ-८८), ३-रामरक्षा (ओवी २९), ४- दासबोध (भीमदशक ४-७), ५-दासबोध (दशक १२-५ ओव्या १६ ते २०), ६- दासबोध (दशक ३-१०-६२ VIII), ७- गावी आनंदाची गाणी


डिव्हिडी २४ - MP3 पंचदशी प्रकाशन २००५, समाधी साधन संजीवन नाम(अभंग-संत ज्ञानेश्वर), कठोपनिषद जून २००६,मनाचेश्लोक-जाने.’०७,विविधविषय-अमरावती,बराप्रत्ययो..,कर्मउपासनज्ञान,तनुचतुष्टयनिरसन)पुरुषोत्तम योग २००९, आदमापूर अभ्यासवर्ग २००९, औरंगाबाद २०१०, अमृतानुभव (सज्जनगड) २०१०, संतवचने - नैनिताल २०१०, नारद भक्तीसुत्रे नागपूर २०१०, वेणास्वामींचे प्रश्न – डोंबिवली जाने.’११, गीतादीपस्तंभ सिंगापूर २०११


डिव्हिडी २५ - (दृक-श्राव्य) अभंग तुकयाचे (पुणे २०११)


सर्व डिव्हिडी वरील विषय एमपी३ सीडी वर देखिल उपलब्ध
डिव्हिडीचे मुल्य रु.५०/- एमपी३ चे मुल्य रु. २०/- सीडी/डिव्हिडी कुरीयरने पाठवण्याची सोय उपलब्ध


संपर्क पत्ता
सौ. कविता गद्रे - विश्वाधारम, १०/ए/१, तिरुपती नगर, जुन्या जकात नाक्याजवळ, वारजे, पुणे ४११०५८. पुणे संपर्क फोन : ०२० २५२३१८७८ मो. ९८५०५५००८८ email id : lalitargadre@gmail.com
ठाणे संपर्क मो. ९२२४६९४९२० email id : anjalisantoshjoshi11@gmail.com
अमेरिका संपर्क : mdphadke@vedantbhaskar.org Website : www.vedantbhaskar.org

 

      काही निवडक प्रवचने खाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अभ्यासार्थिंनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. प्रवचन download करायचे असल्यास प्रवचनाच्या विषयावर Right Click करता येईल.
      भविष्यात लवकरच दृक-श्राव्य प्रवचने पण online उपलब्ध होतील. 

ईशावास्य उपनिषद्
कठोपनिषद्

सुखाचा शोध आणि बोध - हैद्राबाद २०१४

श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ                                      श्रीएकनाथी हरीपाठ - मुरगुड २०१४