प. पू. डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख

अमेरिका - प्रवचन माला २०१४

विषय - "कर्मयोग" ( भगवद्गीता अध्याय २ आणि ३ वर आधारीत )

भगवान गोपालकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेच्या माध्यमातून केलेला एक महत्त्वाचा उपदेश म्हणजे 'सांख्यबुद्धीने कर्म करणे'. म्हणजेच ज्ञानयुक्त कर्म करणे. या पृथ्वीतलावर कुणाही जीवमात्राची कर्मा पासून सुटका नाही. पण क्रियमाणकर्म स्वातंत्र्य असलेल्या मनुष्याने मात्र नुसते कर्म करणे अपेक्षीत नसून सांख्यबुद्धीने कर्म करणे मुख्यतः अपेक्षीत आहे. तरच त्याचा कर्मयोग सिद्ध होऊन नैष्कर्म्यदशेकडील त्याचा प्रवास शक्य होऊ शकतो. सांख्यबुद्धीने कर्म करणे म्हणजे नेमके काय ? ते कसे करावे ? कर्माने मोक्ष नसून कर्मातून (चित्तशुद्धीसह) मोक्ष कसा ? आजच्या आधुनिक युगातील साधकाने हे साधन कसे करावे ? या व तत्सम प्रश्नांची उत्तरे अत्यंत अधिकारी श्रीगुरुमुखातून श्रवण करण्यासाठी हे Webinars !

दिनांक -
जून २ ते २७

ध्वनिमुद्रण -
To download MP3 File, Right-Click and Save Target As

दिनांक
विषय
२ जून २०१४
४ जून २०१४
६ जून २०१४
९ जून २०१४
११ जून २०१४
१३ जून २०१४
१६ जून २०१४
१८ जून २०१४
२० जून २०१४
२३ जून २०१४
२५ जून २०१४
२७ जून २०१४

 

आध्यात्मिक शिबिर - २४ ते २६ मे २०१४

मध्यवर्ती संकल्पना - 'शुद्ध आणि निखळ परमार्थ'

- आचार्य -
प. पू. श्रीकृष्ण द. देशमुख, उपाख्य डॉ. काका

प्रथम दिन

परमार्थ

शिष्य


द्वितीय दिन

सद्गुरू

साधनेचे तत्त्वज्ञान


तृतीय दिन

साधना (ध्यान / नाम साधना)