प. पू. डॉ. काकांच्या २००९ मधील अमेरिका भेटी दरम्यान झालेल्या "मनाचे श्लोक" ह्या विषयावरील प्रवचनांच्या ध्वनिफिती खाली उपलब्ध केलेल्या आहेत. प्रवचन download करायचे असल्यास प्रवचनाच्या विषयावर Right Click करता येईल.

भविष्यात लवकरच दृक-श्राव्य प्रवचने पण online उपलब्ध होतील. 

मनाचे श्लोक ( श्रीसमर्थ रामदासस्वामी )

२१ सप्टेंबर
२२ सप्टेंबर
२४ सप्टेंबर
२५ सप्टेंबर
२८ सप्टेंबर
२९ सप्टेंबर
३० सप्टेंबर
१ ऑक्टोबर
२ ऑक्टोबर
५ ऑक्टोबर
६ ऑक्टोबर
७ ऑक्टोबर
८ ऑक्टोबर
९ ऑक्टोबर
१२ ऑक्टोबर
१३ ऑक्टोबर
१४ ऑक्टोबर
१५ ऑक्टोबर
१९ ऑक्टोबर
२० ऑक्टोबर
२१ ऑक्टोबर
२३ ऑक्टोबर
२८ ऑक्टोबर
२९ ऑक्टोबर
३० ऑक्टोबर
२ नोव्हेंबर
३ नोव्हेंबर
४ नोव्हेंबर
५ नोव्हेंबर
६ नोव्हेंबर
९ नोव्हेंबर
१० नोव्हेंबर
११ नोव्हेंबर

 


प्रवचने - २०१०

१) ३० जानेवारी - विवेक सिंधू, प्रकरण दुसरे (पूर्वार्ध) - ओवी ८८

ना तरी इंद्रिये कां मारावीं । जेथ धांवती तेथचि धरावीं ।
तरी सुलीनता पावावी । रोकडीचि ॥८८॥

२) २४ मार्च - "श्रीरामरक्षा" स्तोत्र - श्लोक २९

श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥

३) १ मे - दासबोध : दशक ११ वा भीमदशक, समास ४ था विवेक निरूपण ओवी ७वी

चंचळ निश्चळाची संधी। तेथे भांबावते बुद्धी।
कर्ममार्गाचे जे विधी। ते मग ऐलिकडे ॥७॥

४) १३ नव्हेंबर - दासबोध : दशक १२ वा - विवेक वैराग्य, समास पाचवा - आत्मनिवेदन

पदार्थ मने काया वाचा। मी हा अवघाचि देवाचा।
जडआत्मनिवेदनाचा। विचार ऐसा ॥१६॥
चंचळ आत्मनिवेदन। याचे सांगितले लक्षण।
कर्ता देव तो आपण। कोठेचि नाही ॥१८॥
चंचळ चळे स्वप्नाकार। निश्चळ देव तो निराकार।
आत्मनिवेदनाचा प्रकार। जाणिजे ऐसा ॥१९॥
ठावचि नाही चंचळाचा। तेथे आधी आपण कैचा।
निश्चळ आत्मनिवेदनाचा। विवेक ऐसा।२०॥